10वी पासवर BSF (सीमा सुरक्षा दलात ) स्पोर्ट्स कोटाची भरती
पद - कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
एकूण खेळ - 29
खेळप्रकार :- भरतीच्या PDF मधे बघा. bio मधे लिंक आहे
पगार - 21,700-69,100 रु.महिना + इतर भत्ते
शारीरिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पुरुषांची किमान उंची 170 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर ठेवण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹147.20/- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा