FDA Maharashtra Bharti- अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती

 FDA Maharashtra Bharti- अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी

पद क्र.2: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव

वयाची अट: 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण:

मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर

Fee:

खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024


टिप्पण्या