MPSC PSI Bharti 2024.
Maharashtra Public Service Commission, MPSC PSI Recruitment 2024, (MPSC PSI Bharti 2024) for 615 Police Sub-Inspector Posts. Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Main Examination
Total: 615 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
पोलीस उपनिरीक्षक 615
पात्रता:
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.वयाची अट:
03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee:
Fee:
खुला प्रवर्ग: ₹844/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹544/-]
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024
- मुख्य परीक्षा: 29 डिसेंबर 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा